शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; दिरालाही मारहाण

By सदानंद सिरसाट | Updated: October 6, 2023 18:57 IST

याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गावातील आरोपी लहानू संपत वारे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव : घरासमोर शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस हटकले असता त्याने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गावातील आरोपी लहानू संपत वारे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तिच्या घरासमाेर शिवीगाळ करीत होता. त्याला हटकले असता आरोपीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. आरडाओरड केल्याने महिलेचा दीर तेथे आला, त्याने आरोपीस विचारणा केली असता आरोपीने दिरालाही शिवीगाळ करीत लाकडी फळी मारून जखमी केले. तसेच काय होते ते करून घ्या, असे म्हटले. महिलेचा पती आला असता आरोपी पळून गेला. पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), ४५२, ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग