शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अल्पवयीन प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:58 PM

 रेल्वे लाईनवरील चारमोरी जवळ अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा रेल्वेखाली कुटून मृत्यु झाला.

शेगाव  : अल्पवयीन प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. शुक्रवारी रात्री 11 वाजेनंतर  रेल्वे लाईनवरील चारमोरी जवळ अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा रेल्वेखाली कुटून मृत्यु झाला.  अल्पवयीन प्रेमी युगुल संध्याकाळ पासून घरून गायब होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली. तद्नंतर शनिवारी पहाटे 5 वाजेदरम्यान मृतदेहाजवळील मोबाईल वरून मृतक दोघांची ओळख पटली. तात्काळ पोलिसांनी मोबाईल मधील नंबरवरून नातेवाईकांनी संपर्क साधला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद केली आहे.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमदार बाळासाहेब खिराडे, ज्योती खिराडे,पोकाॅ अशांत सोरते करीत आहेत.  (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावSuicideआत्महत्या