शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

मलकापूर : ट्रकच्या धडकेत सीआयएसएफ जवान गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:53 AM

मलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. 

ठळक मुद्दे राष्ट्रीय महामार्ग ६ वर पाचपांडे पेट्रोल पंपानजिक घडला अपघातजवानाची प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. भारत सरकारच्या सुरक्षा विभागात सीआयएसएफमध्ये कार्यरत सागर मुगुतराव वाकोडे रा.पान्हेरा खेडी ता. मोताळा आज गुरुवारी त्यांची बुलेट क्र. एम.एच.२0/ सीएल २0२0 या दुचाकीने मुक्ताईनगरकडे जात होते. ११.१५ वाजेच्या सुमारास पाचपांडे पेट्रोल पंपानजिक विरुद्ध दिशेने भरधाव आलेला ट्रक क्र.एम.पी. १३ एचजी 0४४५ याने बुलेटला धडक दिली. या अपघातात जवान सागर वाकोडे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, पत्रकार गजानन ठोसर यांनी त्यांना कोलते हॉस्पिटललात हलविले. डॉ.गौरव कोलते यांनी जखमीवर तातडीने उपचार सुरू केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर