मका पिकास आग, 60 हजाराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 13:55 IST2017-04-03T13:55:29+5:302017-04-03T13:55:29+5:30
ग्राम सावळी येथे शेतातील सोंगलेल्या मकापीकास आग लागली आगीत ६० हजाराचे नुकसान झाले.

मका पिकास आग, 60 हजाराचे नुकसान
धाड (बुलडाणा): ग्राम सावळी येथे शेतातील सोंगलेल्या मकापीकास आग लागली आगीत ६० हजाराचे नुकसान झाले. आधीच दुष्काळ असताना आगीत मका पिक खाक झाल्यामुळे निर्मला सुखदेव वाघ या महिला शेतकरी हतबल झाल्या आहेत.