शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 3:38 PM

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/लोणार: आगामी २० वर्षातील विकासाचा विचार करून लोणार सरोवर विकासाचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी महसूल व लोणार पालिकेस दिले आहेत.नागपूर खंडपीठात दाखल याचिकेच्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाची माहिती व करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चार जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी लोणार येथे भेट दिली होती. त्यावेळी वनविभाग, महसूल, पालिका, पुरातत्व, पर्यटन आणि अन्य संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेऊन उपरोक्त सुचना दिल्या. सोबतच न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही यांनी यंत्रणेला दिली. दुसरीकडे लोणार-मंठा बायपास करीता एमएसआरडीसीने तातडीने भूसंपादनाची कार्यवाही करावी, पालिकेने नेरी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले.बेसलाईन सर्व्हे आठवड्यात पूर्ण करणारलोणार सरोवर विकास आराखड्याच्या अनुषंगाने एका आठवड्याच्या आत बेसलाईन सर्व्हे प्रशासकीय यंत्रणे पूर्णत्वास नेऊन तो सादर करावा, असे निर्देशच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी या बैठकीत दिले.सरोवर विकासासाठी करण्यात येणारी कामे ही परिणामकारक व गुणवत्ता ठेवून करावी, असे सांगत या कामात कुचराई नको असे स्पष्ट संकेतच दिले.

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा