शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:18 AM

खामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास  शनिवारी रात्री वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देखोऱ्यात दिसलेला बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर रात्री उशिरा हा बिबट्या पकडण्यात आला. पोरज, पिंपळगाव राजा परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता.

लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास  शनिवारी रात्री वनविभागाला यश आले. दुपारी ज्ञानगंगा नदीच्या खोऱ्यात दिसलेला बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर रात्री उशिरा हा बिबट्या पकडण्यात आला.    गत काही दिवसापासून पोरज आणि निमकवळा, काळेगाव, ढोरपगाव, भालेगाव बाजार,पिंपळगाव राजा परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत सहा जणांना जखमी केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. दरम्यान शनिवारी दुपारी हा बिबट्या ज्ञानगंगा नदीच्या खोऱ्यात दडून बसल्याचे एका गुराख्याला दिसले. त्याने वन आणि पोलीस विभागाला माहिती दिल्यानंतर गावकर्यां सह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तळ ठोकून हा बिबट्याला जेरबंद केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावleopardबिबट्या