शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीची खरेदी प्रक्रिया सुरु करणार!

By admin | Updated: May 6, 2017 02:35 IST

लेखी आश्‍वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी उपोषण सोडले.

मेहकर : पेनटाकळी प्रकल्पाच्या कामासाठी उटी येथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या १५ वर्षापासून या जमिनीचा शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नव्हता. दरम्यान जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्‍यांनी मेहकर येथील पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणाची लेखी आश्‍वासनाने ५ मे रोजी सांगता करण्यात आली.उटी येथील शेतकर्‍यांच्या जमिनी पेनटाकळी प्रकल्पाच्या कामासाठी संपादीत करण्यात आल्या होत्या. परंतु शेतकर्‍यांना संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता. मोबदला मिळण्यासाठी इतर शेतकरी तर मागील वर्षी सुद्धा उपोषण करण्यात आले होते. मात्र संबंधीत अधिकार्‍यांकडून मोबदला देण्यास टाळाटाळ होत होती. त्यामुळे उटी येथील पांडूरंग चांदणे, गुलाबराव दाभाडे, शेषराव धोटे, शेख नुर शेख चाँद, गजानन दाभाडे, भगवान नाटेकर, ज्ञानदेव काळे, गोविंद राठोड, शेख मुसा शेख अहमद आदी शेतकर्‍यांनी १ मे पासून मेहकर येथील पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरु केले होते. दरम्यान ५ व्या दिवशी म्हणजे ५ मे रोजी रात्री ७.३0 वाजता जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभागाचे उप कार्यकारी अधिकारी आर.एच.वाकचवरे, पेनटाकळी प्रकल्पाचे सहा. अभियंता अमरसिंह पाटील, नायब तहसिलदार विजय पिंपरकर, मिलींद वाठोरे यांनी ६ मे पासून जमिनीची खरेदी प्रक्रिया सुरु करणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिले. यावेळी भाजपाच्या अर्चनाताई पांडे, मंदाकिनी कंकाळ, चित्रलेखा पुरी तसेच प्रकाश राठोड, सुरेश काठोळे, संतोष आंधळे उपस्थित होते.