शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

खामगाव: 'मिशन ओ-२' कडून ‘नारायण सेवा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 4:58 PM

पाच हजार जेवणाची पाकीटं वितरीत केली असून, शहराच्या विविध भागात मंडळाकडून आरोग्य सेवाही नि:शुल्क दिल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशन ओ-२ आणि खंडोबा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. गत दहा दिवसांत या मंडळाच्या स्वयंसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने पाच हजार जेवणाची पाकीटं वितरीत केली असून, शहराच्या विविध भागात मंडळाकडून आरोग्य सेवाही नि:शुल्क दिल्या जात आहे.कोराना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला असून लॉकडाऊनमुळे गोर गरीब, बेघर आणि विस्थापितांची कोंडी लक्षात घेता मिशन ओ-२ अंतर्गत २३ मार्चपासून नारायण सेवेला सुरूवात करण्यात आली. जीवनावश्यक किट आणि आरोग्य सेवा उपक्रमातंर्गत दररोज जेवणाची ५०० पाकीटे वितरीत केल्या जात आहेत. या उपक्रमाला महसूल आणि पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. कर्तव्यावर असलेले पोलिस, आरोग्य कर्मचाºयांनाही या सुविधेचा लाभ दिल्या जात आहे.भोजन तयार करण्यासाठी शिवाजी वेस भागातील खंडोबा महिला मंडळाच्या पदाधिकारी प्रयत्नरत आहेत. तर भोजनाची पाकीटे खंडोबा मित्र मंडळाचे पदाधिकारी वितरीत करीत आहे. या मंडळाच्या उपक्रमात पोलिस प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे.

 कॅम्फोरा औषधाचे नि:शुल्क वितरणकोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पत्रकार यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. राजनशंकरन यांनी सुचविलेल्या कॅम्फोरा या होमिओपॅथी औषधीचे वितरण मिशन ओ-२ अंतर्गत करण्यात आले. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना होमीओपॅथी तज्ज्ञ डॉ. कालीदास थानवी यांच्याकडून ही औषध विनामुल्य देण्यात येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावSocialसामाजिक