शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

खामगाव :  फटाका विक्रीत यंदा ४० टक्के घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 4:11 PM

Khamgaon Firecracker News फटाक्यांचे दर गतवर्षी पेक्षा १५ ते २० टक्के महागल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला.  

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  कोरोना संसर्गाची भीती, फटाक्यांमुळे हवेत पसरणारे प्रदूषण आणि आरोग्यासाठी धोकादायक बाबी लक्षात घेता राज्य शासनाने फटाके विक्रीला दिवाळी सणाच्या सात दिवस आधी परवानगी दिली. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे फटाके विक्रीत ४० टक्के घट झाल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. शहर, ग्रामीण अशा दोन भागांत फटाके विक्रीसाठी पोलिसांकडून परवानगी दिली जाते. स्थायी, अस्थायी असे परवानेधारक आहेत. खामगाव शहरात ४०  ते ४५ स्थायी फटाका विक्री परवानाधारक आहेत. ग्रामीण भागात ही संख्या मोठी आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्ग आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे फटाके विक्रीत ४० टक्क्यांनी घसरण आली आहे. नोकरदार, व्यावसायीक आदींनी फटाक्यांच्या आतषबाजीकडे पाठ फिरविल्याचे विक्रीहून दिसून आले. शहरातील  फटाका विक्री दुकानांवर गर्दी नव्हती. त्यातच  फटाक्यांचे दर गतवर्षी पेक्षा १५ ते २० टक्के महागल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला.  गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ५० टक्केच फटाके विक्रीसाठी आणले. त्यातील ३० टक्केच विक्री झाली. 

टॅग्स :khamgaonखामगावfire crackerफटाके