कामचुकार कर्मचा-यांनो, आता खेळा ‘गोट्या’!

By Admin | Updated: August 5, 2016 00:22 IST2016-08-05T00:22:52+5:302016-08-05T00:22:52+5:30

स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन; अनुदान जमा झाल्यानंतरही शेतक-यांना अद्याप विमाचा लाभ नाही.

Kamchukar Employees, Play Now 'Gaga'! | कामचुकार कर्मचा-यांनो, आता खेळा ‘गोट्या’!

कामचुकार कर्मचा-यांनो, आता खेळा ‘गोट्या’!

बुलडाणा, दि. ४ - पीक विम्याचे पैसे एक महिन्यापूर्वीच बँकेत जमा झाल्यावरही अद्याप शेतकर्‍यांना विमा मिळाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी अधिकार्‍यांना गुरुवारी गोट्या भेट देण्यात आल्या. कामचुकार कर्मचारी काम करीत नसल्यामुळे त्यांनी गोट्या खेळा, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शेतकरी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kamchukar Employees, Play Now 'Gaga'!