शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

Jijau Janmotsav :  दीपाेत्सवाने उजळले माँ जिजाऊंचे जन्मस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:42 AM

Jijau Janmotsav: माँ जिजाऊंच्या ४२२ व्या जन्माेत्सवाच्या पूर्वसंध्येला राजवाडा आणि परिसर दीपाेत्सवाने उजळून गेला हाेता.

ठळक मुद्देमशालींची यात्रा यावर्षी काेराेनामुळे रद्द करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊंंना वंदन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : माँ जिजाऊंच्या ४२२ व्या जन्माेत्सवाच्या पूर्वसंध्येला राजवाडा आणि परिसर दीपाेत्सवाने उजळून गेला हाेता. दरवर्षी काढण्यात येणारी मशालींची यात्रा यावर्षी काेराेनामुळे रद्द करण्यात आली. जन्माेत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमांचे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात येणार आहे. माँ जिजाऊंच्या जन्माेत्सवानिमित्त राजवाडा आणि जिजाऊसृष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. काेराेनामुळे माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हाेणार आहे. जन्माेत्सवाच्या पूर्वसंध्येला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊंंना वंदन करण्यात आले. तसेच राजवाडा व परिसरात दिवे लावण्यात आले.जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला बुलडाणा येथील बॉम्बशोधक पथकाने येथील जिजाऊ राजवाडा व जिजाऊ सृष्टी परिसराची श्वानांच्या मदतीने कसून तपासणी केली. जिजाऊ जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राज्यभरातून जिजाऊ भक्त लाखोंच्या संख्येने येतात. मात्र, यंदा कोरोना नियम लागू असल्याने, तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी ११ व १२ जानेवारी रोजी शहरात १४४ कलम लागू केल्याने जिजाऊ भक्तांचा हिरमोड झाला आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुरक्षेची तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षण शेगोकार यांच्या पथकाने साेमवारी राजवाडा व जिजाऊ सृष्टी येथे  शेरा श्वानाच्या मदतीने तपासणी केली.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा