कृउबास सभापती व सचिवांना अंतरिम जामीन

By Admin | Updated: October 23, 2016 01:51 IST2016-10-23T01:51:07+5:302016-10-23T01:51:07+5:30

तालुका उपनिबंधक कार्यालयाचे डाकबुक व पत्र गायब केल्याप्रकरणी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

Interim bail to Krishabas Speaker and Secretaries | कृउबास सभापती व सचिवांना अंतरिम जामीन

कृउबास सभापती व सचिवांना अंतरिम जामीन

खामगाव, दि. २२- तालुका उपनिबंधक कार्यालयाचे डाकबुक व पत्र गायब केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सभापती संतोष टाले व सचिव दिलीप देशमुख यांना येथील न्यायालयाने शनिवार, ३ नोव्हेंबरपर्यंंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पोलीस बोलावतील त्यावेळी हजर राहण्याचे सोबतच या कालावधीत साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सभापती संतोष टाले व सचिव दिलीप देशमुख यांच्यावतीने अँड.मनदिपसिंग यांनी काम पाहिले.

Web Title: Interim bail to Krishabas Speaker and Secretaries