शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

पाथर्डीत रात्री अचानक लागली आग, भीषण दुर्घटनेत तीन घरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:38 IST

आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, आग भडकत गेली

बुलडाणा - जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे रात्रीच्या सुमारास घरातील एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर पाहता-पाहता घराला आग लागली. घरातील सर्व सदस्य तातडीने बाहेर पडल्याने जिवितहानी टळली. मात्र, आग पसरत गेल्याने आणि आणखी 2 सिलेंडरचा स्फोट झाल्याने तीन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.  

आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, आग भडकत गेली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने आजूबाजूच्या घरात देखील आग पसरली होती. त्यातच, त्या घरातील दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने पुन्हा भीषण आग पसरली. यावेळी तातडीने मेहकर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. या घटनेत लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, ग्रामस्थांना आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात रात्र जागून काढावी लागली.

टॅग्स :fireआगbuldhanaबुलडाणाFire Brigadeअग्निशमन दल