विज पडून एक गंभीर, गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:00 IST2017-10-05T21:58:31+5:302017-10-05T22:00:11+5:30

मेहकर : मलकापूर पाग्रा येथून जवळच असलेल्या माडवा येथील झोटींगा शिवारात माडवा येथील अजमत अमान खान (वय 35) गुरूवारी संध्याकाळी 6.30 वाजेदरम्यान अगांवर  विज पडल्याने गंभीर जखमी झाला. 

A grave, a cow dead, a cow dead | विज पडून एक गंभीर, गाय ठार

विज पडून एक गंभीर, गाय ठार

ठळक मुद्देमांडवा येथील झोटींग शिवारातील घटना अंगावर विज पडल्याने अजमत अमान खान गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : मलकापूर पाग्रा येथून जवळच असलेल्या माडवा येथील झोटींगा शिवारात माडवा येथील अजमत अमान खान (वय 35) गुरूवारी संध्याकाळी 6.30 वाजेदरम्यान अगांवर  विज पडल्याने गंभीर जखमी झाला. 
माडवा येथील शेख अजमत खान आपल्या  शेतातील  गोठ्यात गाई व बैल बांधण्यासाठी गेले असता वादळी वारा पावसासह विजेचा कळकडाट होऊन विज जवळच असलेल्या गायीवर पडल्याने गाय जागीच ठार झाली तर अजमत खान हा गंभीर जख्मी झाला. त्याच्या जवळच असलेले रियाज अमान खान व नजीम अमान खान किरकोळ जखमी झाले आहे.

Web Title: A grave, a cow dead, a cow dead