शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर येथे विद्यार्थिनींसोबत चाळे करणार्‍या शिक्षकाला दिला चोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:07 IST

संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या एका जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. 

ठळक मुद्देतीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटनासंग्रामपूरातील एका जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड : संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या एका जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. बोरखेडपासून काही अंतरावरील एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिला  वर्गाला शिक्षणाचे धडे शिकवण्याकरीता दररोज हा शिक्षक तेल्हारा तालुक्यातून  ये-जा करतो. मात्र ५ डिसेंबर रोजी दुपारी अचानक या शिक्षकाची वक्रदृष्टी याच शाळेतील वर्ग  पाचमध्ये शिकणार्‍या तीन विद्यार्थीनींवर पडली. तरी या शिक्षकाने वेळेचा फायदा घे त त्या विद्यार्थीनीसोबत हा शिक्षक अश्लील चाळे करणे सुरु केले. अखेर घडलेला  प्रसंग विद्यार्थीनींनी मनात न ठेवता आपआपल्या पालकांना सांगितला. अखेर  पालकासह गावकर्‍यांनी शाळेत जावून घडलेल्या प्रकाराबद्दल त्या शिक्षकाला  विचारला केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. अखेर संतापाने उपस् िथत काही जणांनी त्या शिक्षकाची जबर धुलाई केली व समज देवून प्रकरण  थांबवले. या आधी या शिक्षकावर एका शाळेवरील विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे  केल्याचा गुन्हा  पोलिसात दाखल आहे.    

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेCrimeगुन्हाTeacherशिक्षक