शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या! - स्वाभिमानी शेतकरी संघटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:48 PM

बुलडाणा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी निवेदनाव्दारे दिला.जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यां चे हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला. जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गारपीटीमुळे शेतकºयांच्या कांदा, गहु, हरभरा, तूर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. शेतकºयांची ही पीके : जमीनदोस्त झाली. आधिच संकटात असलेल्या शेतकºयांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३५६ गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यु झाला. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात अचानक झालेल्या या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी निवेदनाव्दारे दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकरHailstormगारपीटFarmerशेतकरी