शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

शेगावात चार हजार लिटर रॉकेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 2:18 PM

शेगाव : शहरात दोन ठिकाणाहून २०० लिटरचे १९ बॅरल रॉकेल रविवारी मध्यरात्री नंतर स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाने छापा टाकुन जप्त केले.

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव : शहरात दोन ठिकाणाहून २०० लिटरचे १९ बॅरल रॉकेल रविवारी मध्यरात्री नंतर स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाने छापा टाकुन जप्त केले. गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील  धानुका कंपाउंड  परिसरात  गोपाल अग्रवाल यांच्या घरानजिक  रॉकेलच्या २०० लिटर च्या १६  बॅरल (टाक्या) तसेच हाऊसिंग सोसायटी परिसरात  मोकळ्या जागेत ठेवलेले रॉकेलचे ३ बॅरल जप्त  केले. दोन्ही  ठिकाणी  पंचासमक्ष पंचनामा करून शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिल्यात. त्याचप्रमाणे तहसीलदार  व पुरवठा अधिकारी यांना सुध्दा पोलीसांनी  माहिती दिली.  ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पीएसआय आव्हाड एएसआय राठोड, पोहेकॉ महेर, पो.काँ. शिंदे, महिला पो.कॉ. वाकोडे चालक बोर्डे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगाव