शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 13:07 IST

Fire at sub-divisional officer's office in Mehkar : महसूल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत.

मेहकर: येथील उपविभागाीय अधिकारी कार्यालयाला आग लागल्याची घटना ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या आगीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत.मेहकर येथील तहसील कार्यालय परिसरातच उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे. या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. उपविभागीय अधिकारी कार्यलयाला लागून पाठी मागील भागात महसूल कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. कार्यालयातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच सर्वत्र धावाधाव सुरू झाली. दरम्यान, नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलावण्यात आले. बराच वेळ आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतू तोपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयासह महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील अनेक महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत. यामध्ये निवडणूक विभागातील ५४ ग्रामपंचायतच्या निवडणूक जवळ आल्याने अपडेट असलेले रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Mehkarमेहकरfireआग