महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:31 IST2021-08-01T04:31:54+5:302021-08-01T04:31:54+5:30

तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकावर कारवाई लाेणार : तालुक्यातील वढव येथे हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला स्थानिक पोलिसांनी ...

Filed a case of molestation of a woman | महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग गुन्हा दाखल

तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकावर कारवाई

लाेणार : तालुक्यातील वढव येथे हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. या वेळी त्याच्याजवळील एक तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई २९ जुलै रोजी सायंकाळी करण्यात आली. धम्मपाल गोपाल वाठोरे असे आराेपी युवकाचे नाव आहे़

मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्या

बुलडाणा : जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वंशपरंपरागत शेळी आणि मेंढीपालन व्यवसायावर काेराेनामुळे नैसर्गिक संकट आलेले आहे़ त्यातच वनविभागाकडून चराईवर बंदी घालण्यात आल्याने मेंढपाळ बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे़ धनगर बांधवांच्या शेळ्या, मेंढ्यांना चराईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ या निवेदनावर नंदू लवंगे, सागर चिंचाेळकर आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे़

Web Title: Filed a case of molestation of a woman