शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

लोणी येथे दोन गटात हाणामारी,  पाच घरेही जाळली, पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 7:22 PM

Crime News राजेंद्र बाळाजी भोसले यांने तलवारीने विठ्ठल देशमुख यांच्यावर हल्ला केला.

साखरखेर्डा : दोन गटात तुंबळ हाणामारी होउन त्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना  साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणी(लव्हाळा) ता . मेहकर  येथे ४           आॅक्टोबरच्या रात्री घडली. गावातील पाच घरांची जाळपोळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.  लोणी ( लव्हाळा  ) येथील एका समाजात वाद सुरू होता . नेमका काय वाद आहे म्हणून महादू शिवाजी देशमूख व राजू देशमुख तेथे गेले. दोन्हीकडील  लोकांना समजावून सांगत असतांनाच राजेंद्र बाळाजी भोसले यांने तलवारीने विठ्ठल देशमुख यांच्यावर हल्ला केला. तो वार विठ्ठल यांनी डाव्या हातावर घेतल्याने त्याचा हात चिरला . ते गंभिर अवस्थेत असल्योच पाहून महादू हे त्यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही राजेंद्र भोसले याने तलवारीने वार केले. तसेच कपूर भोसले आणि सखाराम भोसले यांनी लाकडी दांड्यांनी मारहाण केली तर दहिमल भोसले यांने राजू देशमुख यांच्या डोक्यात कुºहाडीने वार केले.  तसेच इतरही पाच ते सहा व्यक्तींनी आणि महिलांनी तलवार व कुºहाडीने वार करुन चौघांना जखमी केले. याविषयी माहिती  मिळताच गावातील युवकांनी त्या वस्तीवर हल्ला करुन चार ते पाच घरे जाळून उध्वस्त केली.या हल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू देशमुख , महादू देशमुख या दोघांना रात्री औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तसेच विठ्ठल देशमुख , श्रीमंत देशमुख यांना बुलडाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . फियार्दी माधव शिवाजी देशमुख तर्फे पी . एस . आय . दिपक राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  राजेंद्र बाळाजी भोसले , कपुर बाळाजी भोसले , सखाराम बाळाजी भोसले , चुमा भोसले , जितेंद्र बाळाजी भोसले यासह पाच महिला आणि इतर आरोपीतांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत.   जाळपोळ प्रकरणी शारदा दहिमल भोसले हिने दिलेल्या फियार्दीत नमूद केले आहे की , माझी मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली असता अतूल देशमुख याने शिवीगाळ केली . त्यावरुन वाद झाल्यानंतर आमच्या घरांची नासधूस करुन जाळपोळ करण्यात आली . लाठ्या काठ्यांनी मारहाण केली . त्यात माझ्या हाताला मार लागला . यावरुन ठाणेदार संग्राम पाटील यांनी    राजू दत्तात्रय देशमुख , महादू शिवाजी देशमुख , विठ्ठल शिवाजी देशमुख , अतुल देशमुख , राजू देशमुख , रविंद्र देशमुख , भैय्यासाहेब देशमुख , अनिल देशमुख , नंदू देशमुख व इतर सात ते आठ व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये  गुन्हे दाखल केले आहेत . घटनास्थळावर  पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया , अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले , उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यमावार , ठाणेदार संग्राम पाटील , पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे , यांनी भेट दिली.  या घटनेमुळे लोणी येथे तणाव पूर्ण शांतता असून तपास स्वत: ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत . 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी