शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुबळी : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:55 IST

खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्थानिक गांधी चौक येथे आयोजित जाहिर सभेत त्यांनी युती शासनाचा खरपूस समाचार घेतला.  सभेसाठी आ.रमेश बंग, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर, श्यामबाबु उमाळकर, तब्बसुम हुसेन, गणेश माने, तेजेंद्रसिंग चौहान, दयाराम वानखडे, अनिल नावंदर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले, राज्यात फडणवीसांचे नव्हे तर फसणविसांचे सरकार आहे. या सरकारने लागू केलेले सारे कायदे अभ्यासपूर्ण नाहीत. केवळ नावाला योजना राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. जीएसटीचा कायदा केंद्रात मनमोहनसिंग यांनी आणला. त्याची अंमलबजावणी भाजपा सरकारला करता आली नाही. गावागावात व्यावसायीकांनी व्यवसाय सुरु न करता आपल्या व्यवसायाचे प्रमाण कमी केले. व्हिडीओ डाक्यूमेंट्रीच्या सहाय्याने त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस सरकारवर टिका केली. पुन्हा भाजप-सेनेचे सरकार आल्यास राज्याचे तसेच देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करीत त्यांनी आघाडीच्या उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यासह आदि काँगे्रस - राष्ट्रवादी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

खासदारांनी जमवली माया : शिंगणे खासदारांच्या अंगाला मसाल्याचा वास येत असून मसाला व्यावसायिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचंडमाया जमविली असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथील सभेत केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस