शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

तूर डाळीला एक किलोच्या र्मयादेमुळे शिधापत्रिकाधारक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:57 AM

बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, साखर याबरोबच तूर डाळही वितरीत केल्या जाते; मात्र तूर डाळ वितरणासाठी प्रति कार्ड १ किलोचीच र्मयादा ठेवण्यात आली आहे, तसेच बाजार भावापेक्षा केवळ १0 रुपयाने कमी भाव असून, जास्त सदस्य संख्या असलेल्या कुटुंबाला एक किलोच तूर डाळ भेटत असल्याने शिधापत्रिकाधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  

ठळक मुद्देबाजार भावापेक्षा दहा रुपयानेच भाव कमी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, साखर याबरोबच तूर डाळही वितरीत केल्या जाते; मात्र तूर डाळ वितरणासाठी प्रति कार्ड १ किलोचीच र्मयादा ठेवण्यात आली आहे, तसेच बाजार भावापेक्षा केवळ १0 रुपयाने कमी भाव असून, जास्त सदस्य संख्या असलेल्या कुटुंबाला एक किलोच तूर डाळ भेटत असल्याने शिधापत्रिकाधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  तूर डाळीच्या वाढत्या दरामुळे तुरीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनासुद्धा तूर डाळीपासून वंचित रहावे लागते. तूर डाळीच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये,  तसेच सर्वसामान्यांना  तूर डाळ रास्त भावात उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तूर डाळ वितरीत करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षांपूर्वी घेतला होता. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भावात एक किलो तूर डाळ देण्यात येते. एका शिधापत्रिकेवर दोन सदस्य संख्या असो किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य संख्या असली तरी शिधापत्रिकाधारकांना मिळणारी ही तूर डाळ प्रति कार्ड एक किलोच मिळते.  बाजारात तूर डाळीला सध्या ६५ रुपये प्रति किलो भाव असताना शिधापत्रिकाधारकांसाठी केवळ १0 रुपये  किलोमागे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आताही एका किलोसाठी ५५ रुपये मोजावे लागत आहेत. तूर डाळ घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना एक किलोची र्मयादा असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूर डाळीवर एक महिना काढावा लागत आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणा