शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पर्यटन स्थळ विकसित झाल्यास व्यवसायाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:43 PM

Driving a business if a tourist destination develops : स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग  मोकळा होणार आहे. 

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सातपुडा पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास व्यवसायाला चालना मिळणार आहे. असे झाल्यास जळगाव जामोदसंग्रामपूर तालुक्याची मागास म्हणून असलेली ओळखही पुसली जाईल. याबरोबरच युवकांसह स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग  मोकळा होणार आहे. पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागत असली तरी ती फायदेशीरच ठरते. पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये निवास आणि अन्य सुविधांची वानवा दिसते. सातपुडा पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास येथे  अनेक सुविधा व विविध व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होतील. या व्यवसायातून अनेकांना रोजगारही मिळू  शकतो. प्रवासाची सुविधाही पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास मदत होते. शिवाय ट्रॅव्हल कंपन्यांचे कार्यालय मोठ्या शहरात असले तरी पर्यटन क्षेत्रात असे एजंट  काम करू शकतात. यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते. एखादा एजंट बऱ्याच कंपन्यांसाठी काम करू शकतो. त्यामुळे त्याला जास्त पैसे मिळू शकतात. या कंपन्यांच्या कार्यालयामध्येही विविध कामे करता येतात. यामध्ये बुकिंग क्लार्कचा समावेश आहे. पर्यटकांच्या निवासासाठी व जेवणासाठी हॉटेल व्यवसायही महत्त्वाची भूमिका बजावतो. यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने बेरोजगारीची समस्या कायमची मिटण्यास मदत होईल, यात शंका नाही.त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाtourismपर्यटनJalgaon Jamodजळगाव जामोदSangrampurसंग्रामपूर