शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या भीतीने घरातच शुभमंगल; जेवणाच्या पंगतीही एकाच खोलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:02 IST

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात वाघ कुणाला तरी ‘दर्शन’ देत असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे.

अनिल गवई खामगाव (जि. बुलडाणा) : गेल्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात ‘वाघा’च्या वास्तव्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला आहे. शहरातील मानवी वस्त्या फिरून झाल्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा घाटपुरी नाका परिसरात वाघ असल्याच्या चर्चेचे मोहोळ उठले. त्याचवेळी या भागात लग्नाची धामधूम सुरू होती. ऐन मुहूर्ताच्यावेळी वाघाची चर्चा पसरल्याने एका बंद खोलीत लग्न उरकण्यात आले. जेवणाच्या पंगतीही त्या एकाच खोलीत बसल्या. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात वाघ कुणाला तरी ‘दर्शन’ देत असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. मात्र, वनविभागाला काही वाघ गवसला नाही. त्यामुळे वाघाची भीती अधिकच गडद होत असून शुक्रवारी रात्री घाटपुरी नाका परिसरात वाघ असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी या परिसरात एका ठिकाणी लग्नाची धामधूम सुरू होती. वाघ दिसल्याच्या चर्चेने वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. हे बघून लग्नाची तयारी आणि वरातीचे रूपांतर क्षणात धावपळीत झाले. शेजाऱ्यांनी दिला आसरा अखेर वरिष्ठांनी पुढाकार घेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दहा बाय पंधरा फुटाच्या खोलीत लग्न लावले. अक्षता पडल्यानंतर तिथेच पंगतीही बसविण्यात आल्या. वऱ्हाड्यांना आसपासच्या शेजाऱ्यांनी आसरा दिला. वाघाच्या दहशतीमुळे बंद खोलीतील या लग्नाची आता एकच खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.

टॅग्स :marriageलग्नbuldhanaबुलडाणा