शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांना पुरस्कार धनादेशाचे वितरण

By admin | Updated: March 4, 2015 01:50 IST

खामगाव उपविभागात ३२ गावांना ९२ लाख २५ हजारांचा निधी वितरित.

खामगाव (जि. बुलडाणा) : उपविभागातील खामगाव व शेगाव तालुक्यातील तंटामुक्त मोहिमेत यश मिळविणार्‍या ३२ गावांना ३ मार्च रोजी स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालय आवारात पुरस्काराच्या रकमेचे वितरण करण्यात आले. यावेळी अशा पुरस्कारप्राप्त गावांना एकूण ९२ लाख २५ हजार रुपयांच्या पुरस्कार धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, तहसीलदार अशोक टेंभरे खामगाव, तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी शेगाव, गटविकास अधिकारी प्रकाश वाघ खामगाव, गटविकास अधिकारी तायडे शेगाव, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील आदींची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणा कारेगाव तंटामुक्त समितीला ३ लाख ७५ हजार तसेच शिरजगाव देशमुख, संभापूर, बोरी अडगाव, शहापूर येथील तंटामुक्त समितीला प्रत्येकी ३ लाख, शेगाव ग्रामीण अंतर्गत येणार्‍या जवळा बु. व चिंचोली प्रत्येकी ४ लाख, जवळा पळसखेड, भोनगाव प्रत्येकी ३ लाख, गव्हाण, गौलखेड व लासुरा खुर्द प्रत्येकी २ लाख, टाकळी धारव १ लाख, हिवरखेड अंतर्गतील शिराळा १ लाख तर आसा, नायदेवी व वरणा प्रत्येकी २ लाख, पिंपळगाव राजा अंतर्गतील तांदुळवाडी-पोरज २ लाख ५0 हजार, काळेगाव, हिवरा खुर्द-उमरा, भंडारी प्रत्येकी २ लाख, ढोरपगाव, कुंबेफळ व जळका भडंग प्रत्येकी ३ लाख, कवडगाव-बेलखेड १ लाख, जलंब पोलीस स्टेशन अंतर्गतील जलंब व माटरगाव बु. प्रत्येकी ७ लाख, पहुरजिरा ५ लाख, लांजूड व टाकळी विरो प्रत्येकी ३ लाख, बेलुरा १ लाख अशा गावांना तंटामुक्त पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमांत करण्यात आले.