शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांअभावी बैठकांचा खोळंबा

By admin | Updated: December 20, 2014 00:12 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समिती : नव्या नियुक्त्यांसाठी हवेत पालकमंत्नी.

बुलडाणा : काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवर करण्यात आलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्नित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे त. त्यानुसार बुलडाणा जिल्हा नियोजन समितीवरील निमंत्रित व नामनिर्देशीत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.भाजपा-सेनेचे युती सरकार गठित झाल्यानंतर बुलडाण्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती तब्बल तीन दिग्गज नेते मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर आहेत त्यामुळे आता मंत्रिपद नाही किमान पालकमंत्री म्हणून कोणावर जबाबदारी दिली जाते, याकडे लक्ष लागलेले आहे. पालकमंत्री नसल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या अनेक बैठकांचा खोळंबा होत आहे. पाणी टंचाई कृती आराखडा, लोककलावंत मानधन, विविध समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या अशा अनेक प्रशासकीय बाबींसाठी पालकमंत्र्यांची संमती आवश्यक असते. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर अद्यापपावेतो पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नसल्याने ही सर्व प्रक्रिया थांबली असून, त्यामध्ये आता जिल्हा नियोजन समितीची भर पडली आहे. जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्नित सदस्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे आहेत; मात्न शासनाने अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतरच आता जिल्हा नियोजन समितीवर कुणाला घ्यायचे, याच्या शिफारसी केल्या जाणार आहेत.