शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो मजुरांचे खाते उघडण्यास पोस्टाचा नकार

By admin | Updated: January 28, 2015 00:10 IST

मलकापूर पोस्ट मास्टर यांनी दिले डिडोळा सरपंच यांना पत्र; ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याची सबब.

बुलडाणा : रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी टपाल कार्यालयामार्फत दिल्या जाते, त्यामुळे प्रत्येक जॉब कार्डधारक मजुराला टपाल कार्यालयात खाते उघडणे बंधनकारक आहे; मात्र मलकापूर येथील उपडाक घर कार्यालयाने ऑनलाईन सर्व्हर नेहमी डाऊन असते, हे कारण दाखवित ४00 मजुरांचे खाते उघडण्यास असर्मथता दाखविली आहे. प्रत्येक मजुराच्या जॉब कार्डनुसार उपलब्ध असलेल्या खात्यांमध्ये संबंधित मजुरांची मजुरी वर्ग केली जाते, त्यामुळे मलकापूर टपाल कार्यालय अंतर्गत येत असलेल्या नळगंगापूर येथील टपाल कार्यालयामार्फत ४00 मजुरांनी खाते उघडण्यासाठी अर्ज केले आहे. मलकापूर येथील उपडाकघर येथील कामकाज कोअर बँकींग सोल्युशन पद्धतीने ऑनलाईन करण्यात आले आहे; मात्र इंटरनेटची कनेक्टीव्हीटी नसते, सदर सिस्टीमचे सर्व्हर डाऊन असते त्यासोबतच मलकापूर उपडाक घर कार्यालयाला १६ शाखा डाक घराचा लेखाही जोडण्यात आला आहे, त्यामुळे रोहयोचे खाते उघडण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था करावी, असे पत्र २१ जानेवारी रोजी डिडोळ सरपंच यांना पाठविण्यात आले आहे.