शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

डिग्रस बु. येथे २५२ अतिसाराचे रुग्ण

By admin | Updated: May 1, 2017 01:06 IST

रुग्णांमध्ये सरपंच, सदस्यांचा समावेश : उपाययोजना सुरू

देऊळगाव राजा : तालुक्यातील डिग्रस बु. येथे दूषित पाण्यामुळे पोटात मुरडा व अतिसाराची लागण झाल्याचा गंभीर प्रकार गत चार दिवसांपासून सुरू असून, आतापर्यंत २५२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.मागील आठवड्यात संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्यात आले. सदर पाणी डिग्रस येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत आले व ग्रामपंचायतमार्फत गावात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेकांना पोटात मुरडा येऊन अतिसाराची लागण झाली. यानंतर ग्रामसेविका लता अरबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर गीते, डॉ.अमोल दहिफळे यांनी उपाययोजना राबविण्यास प्रारंभ झाला. आतापर्यंत २५२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. रविवारी आठ रुग्णांवर आरोग्य विभागामार्फत उपचार करण्यात आले. ग्रामपंचायतमार्फत सार्वजनिक विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले. दवंडी देऊन पाणी पिण्याच्या वापरात येऊ देऊ नका म्हणून खबरदारीचा इशारा देण्यात आला. आरोग्य विभागामार्फत साथरोग कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आले. घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. पाणी शुद्धीकरणाचे औषध घरोघरी वितरित करण्यात आले. नागरिकांनी दूषित पाणी पिल्याने पोटात मुरडा व अतिसाराची लागण झाली. सदर प्रकाराला जबाबदार कोण? याची चौकशी होणे गरजेचे असून, साथ आटोक्यात आणण्यासाठी अजूनही प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.रुग्णांच्या यादीत सरपंचासह सदस्यही दूषित पाण्याचे बळी ठरलेल्या २५२ ग्रामस्थांनी डिग्रस आरोग्य उपकेंद्रात उपचार घेतले. यामध्ये सरपंच सै. बीबी सै. लतीफ, ग्रामपंचायत सदस्य शोभा गुलाबराव पऱ्हाड, भगवान पऱ्हाड यांचा समावेश आहे.