शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

डेंग्यूसदृश तापामुळे चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:25 AM

वडगावतेजन : येथील ५ वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली.

ठळक मुद्दे५ वर्षाची साक्षी संतोष सिरसाट २-३ दिवसांपासून ताप येत असल्याने औरंगाबाद येथे नेण्यात आलेउपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कवडगावतेजन : येथील ५ वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली.येथील संतोष कोंडू सिरसाट यांची ५ वर्षाची साक्षी संतोष सिरसाट या चिमुकलीला गेल्या २-३ दिवसांपासून ताप येत असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला औरंगाबाद येथे नेण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या वडगाव तेजन येथील आरोग्य केंद्राची इमारत डॉक्टर नसल्यामुळे शोभेची वास्तू बनली आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही इमारत तयार असून, या काळात दोन ते तीन वर्ष येथे डॉक्टरचे वास्तव्य राहिले. हे गाव नदीकाठी असल्याने या गावामध्ये डॉक्टर नियमित रहायला पाहिजे; मात्र ग्रामीण भाग असल्यामुळे येथे डॉक्टर राहण्यास तयार नसतात. त्यामुळे गावातील रुग्णांना याठिकाणी वेळेवर प्रथमोपचार मिळू शकत नसल्याने या चिमुकल्या मुलीसारख्या रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात, तरी येथे निवासी डॉक्टरची व्यवस्था करावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल