शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

इजलापूर येथील अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा

By admin | Updated: April 11, 2017 00:17 IST

इजलापूर येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल पलायनप्रकरणी आरोपी मुलावर १0 एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाड(जि. बुलडाणा): येथून जवळच असलेल्या इजलापूर येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल पलायनप्रकरणी आरोपी मुलावर १0 एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ७ एप्रिल रोजी नोंदवली. पोलिसांनी तपास यंत्रणा कामास लावत अवघ्या १२ तासांतच प्रेमीयुगुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी सुरुवातीला ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी प्रकरणाची चौकशी करीत आणि संबंधित दोघे मुलगा-मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबाच्या जबानी घेत या प्रकरणात मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणी अहवालानुसार मुलीवर अतिप्रसंग केल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कलम ३७६ आणि कलम ४ बाल लैंगिक सुरक्षा अधि. २0१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य वाढतच असल्याने त्यादृष्टीने पोलीस याचा सखोल तपास करीत आहेत. प्रेमप्रकरणातून निर्माण होणार्‍या चुकांचे दुष्परिणाम पाहता पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. तर आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले असून, त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव, पीएसआय रघुनाथ शेवाळे, माधव कुटे, बळीराम खंडागळे, ओमप्रकाश साळवे करीत आहेत.