शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Corona Cases : आणखी तिघांचा मृत्यू: ८४५ नवे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:35 AM

Corona in Buldhana : शनिवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, शनिवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काेराेनामुळे आतापर्यंत ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी आणखी ८४५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ८१९ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  उपचारादरम्यान चिखली येथील ६० वर्षीय पुरुष, पहुरजिरा (ता. शेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष व निंभोरा (ता. खामगाव) येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.     पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १८४ , बुलडाणा तालुका म्हसला ९, येळगाव २, बोरखेडी २,   पांगरी २, गिरडा २, अंभोडा २,  माळवंडी ६,  शिरपूर ३, तांदुळवाडी २, देऊळघाट ५, मासरूळ ४, धाड ४, टाकळी ३,  करडी २, हतेडी २, सागवन २,   मोताळा तालुक्यातील  जयपूर ६, दाभाडी २, वाडी २,   पान्हेरा ६, धा. बढे ३, किन्होळा २, खामगाव शहरातील ५२, खामगाव तालुका लांजुड २, आमसरी १, सुटाळा ५, मांडका १, गारडगाव १, घाटपुरी २, पिं. राजा २, वझर २, तांदुळवाडी २,   शेगाव शहर २०, शेगाव तालुका  आळसणा १, टाकळी १, मच्छिंद्रखेड १, जलंब २, पहुरजिरा २,  चिखली शहरातील ३८ , चिखली तालुका  उंद्री २, शेलूद २, चंदनपूर २, किन्ही नाईक १, पेठ १, कोनड १, अंचरवाडी १,  मंगरूळ नवघरे १ चांधई १, वैरागड१, वाडी १, मुरादपूर २, ब्रम्हपुरी १,  एकलारा १, भालगाव ३, शेलगाव जहा २,  मलकापूर शहर ५७, मलकापूर तालुका  निंबारी २, मोरखेड २, उमाळी ३, लासुरा १, घिर्णी २, वरखेड १, दाताळा १, दसरखेड २,   दे. राजा शहर ३०, दे. राजा तालुका दे. मही ६, सिनगाव जहा २, चिंचखेड ५, खैरव २,  धोत्रा नंदई १, मेंडगाव २, अंढेरा ५, गोंधनखेड ३,    सिं. राजा शहर ५, सिं. राजा तालुका   साखरेखर्डा ४,  महारखेड २, दत्तापूर २, कि. राजा ५, निमगाव वायाळ ४, शेलगाव काकडे १,  मेहकर शहर ५२, मेहकर तालुका  शेंदला ५, दुर्गबोरी २, ब्रम्हपुरी २, परतापूर २,  बोरी २, दे. माळी ३, हिवरा आश्रम १, उकळी २,  संग्रामपूर तालुका  भोन १, चौंढी १,    जळगाव जामोद शहर ११, जळगाव जामोद तालुका : खेर्डा १, निंभोरा ३, भेंडवळ २, वडगाव पाटण २, आसलगाव २,  पिं. काळे ६,  नांदुरा शहर १८, नांदुरा तालुका केदार ६, निमगाव १, खुरकुंडी २, पोटा ३, शेलगाव मुकुंद ३, टाकळी वतपाळ ४, लोणार शहर १४, लोणार तालुका कि. जटटू १, बेलोरा २, देऊळगाव वायसा १, तांबोळा १, बिबी ४, पिंप्री २, सोनाटी ५, सुलतानपूर १, गोवर्धन २, शारा २,  करणवाडी २, ब्राम्हण चिकना येथील एकाचा समावेश आहे. तसेच आज ८१९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या