शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू, ९५७ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 11:59 IST

Corona Cases in Buldhana: शनिवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून ९५७ जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुेळे शनिवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून ९५७ जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान १२०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांच्या आकड्या पेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५१४१ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४,१८४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १११, खामगावमध्ये १४०, शेगावमध्ये ७२, देऊळगाव राजामध्ये १३३, चिखलीमध्ये २४, मेहकरमध्ये १२०, मलकापूरमध्ये ७०, नांदुऱ्यामध्ये ५१, लोणारमध्ये ५०, मोताळ्यामध्ये ४५, जळगाव जामोदमध्ये ६२, सिंदखेड राजा शहरात ७५, संग्रामपूर तालुक्यातील चार जणांचा यामध्ये समावेश आहे.उपचारादरम्यान मलकापूर तालुक्यातील कुलमखेड येथील ७० वर्षीय व्यक्ती , देऊळगाव राजा येथील दुर्गापुरा भागातील ४४ वर्षीय महिला, देऊळगाव राजा शहरातीलच ७४ वर्षीय पुरुष, सरंबा येथील ६९ वर्षीय पुरुष, मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील ७० वर्षीय महिला, देऊळगाव मही येथील ६० वर्षीय पुरुष, चिखली येथील ७५ वर्षीय महिला, शेगाव तालुक्यातील कोद्री येथील ६७ वर्षीय महिला आणि नांदुरा येथील ६० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.दुसरीकडे १२०८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ८३ हजार २८७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. सोबतच ६५ हजार २४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा