शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

ईसाई येथील हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना अटक

By admin | Updated: June 13, 2017 00:03 IST

बऱ्हाणपूर येथून केली अटक : १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील आदिवासी ग्राम ईसाई या ठिकाणी नवविवाहिता शर्मीला वास्कले हिचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सासरकडील तीन आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ) व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. यातील मृत महिलेचा पती सुरेश वास्कले यास पोलिसांनी अटक केली होती. तर यातील दोन फरार आरोपींना १० जून रोजी बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे पकडण्यात आले व जळगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले.यामध्ये मृत महिलेची सासू मालीबाई वास्कले (वय ४०) व सासरा जामसिंग वास्कले (वय ४२) या दोन आरोपींचा समावेश आहे. या दोन्ही आरोपींना ११ जून रोजी जळगाव जामोद न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदर आरोपींना अटक करावी, यासाठी ९ जून रोजी जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर मृताच्या आई, वडील, नातेवाईक तथा वसाळी येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते.