शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
2
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
3
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
4
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
5
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
6
तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
7
भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
8
प्रभाग पुनर्रचनेला आव्हान, सुनावणीला सुरुवात; मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं? 
9
अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक
10
पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला! 
11
घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
12
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार
13
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
14
इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
15
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
16
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
17
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
18
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
19
नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
20
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागणार्‍या वायरमनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:37 IST

बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत  करण्याकरिता सहा हजारांची लाच मागणार्‍या  वायरमनला अमरावती येथील लाचलुचपत  विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून गुन्हा  दाखल केला. 

ठळक मुद्देअमरावती ‘एसीबी’ची कारवाईबंद वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागीतले सहा  हजार

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत  करण्याकरिता सहा हजारांची लाच मागणार्‍या  वायरमनला अमरावती येथील लाचलुचपत  विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून गुन्हा  दाखल केला.     येथील वायरमन हमीदखा सत्तारखा यांनी  तक्रारदारास त्यांचे वडिलांच्या नावावरील विद्युत  मीटरचे थकीत बिल न देता परस्पर बंद केलेला वीज  पुरवठा जोडून देण्यासाठी तसेच त्यांच्या नावावर  नवीन विद्युत मीटर देण्यासाठी शासकीय शुल्क ५६५  रुपयांच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये लाचेची मागणी  केली. यावर तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुच पत विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तसेच  हमीदखा सत्तारखाने लाचेची रक्कम मिळविण्याचा  प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्याने अँन्टीकरप्शन ब्युरो  अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सुनीता  नाशिककर, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव  बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात अँन्टीकरप्शनचे पोलीस  निरीक्षक एस.बी. भाईक, पोहेकॉँ विष्णू नेवरे, रवींद्र  लवंगे, पो.ना. संजय शेळके, पोकाँ. विजय वारुळे,  विजय मेहेत्रे, जगदीश पवार यांनी लाइनमन हमीदखा  सत्तारखा यास ६ सप्टेंबर रोजी अटक केली,  तसेच  वायरमन हमीदखा सत्तारखा याच्याविरुद्ध कलम ७,  १५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला.