शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Buldhana: दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू

By अनिल गवई | Updated: October 1, 2023 14:19 IST

Buldhana: दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली.

- अनिल गवईखामगाव (बुलढाणा) - दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, घाटपुरी येथील पोस्टमन कॉलनीतील शंकर तांदळे ३० आणि गोपाल गंगतीरे २५ दोघे दुचाकीने एमआयडीसी परिसरातून जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर दुचाकी चालकाचे वाहनावरील  नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेली दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत युवकाना सुरूवातीला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर दोन्ही युवकांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अकोला येथे उपचार सुरू असताना, एका युवकाचा रात्री १२ वाजता नंतर मृत्यू झाला. त्यानंतरही काही कालावधी लोटत नाही तोच दुसर्या युवकाचीही प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे घाटपुरी परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा