शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त खामगावात शोभायात्रा

By अनिल गवई | Updated: April 4, 2023 13:54 IST

सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

खामगाव: जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर या शोभायात्रेचा देवजी खिमजी मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला.

स्थानिक सकल जैन समाजाच्यावतीने आयोजित शोभायात्रेत मातृशक्तीचा मोठ्यासंख्येने सहभाग होता. या शोभायात्रेत भगवान महावीर यांची आकर्षक मूर्ती असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सराफा येथील जैन मंदिरातून सुरू झालेली शोभायात्रा फरशी, मेनरोड, महावीर चौक, अकोला बाजार, गांधी चौक, अग्रेसन चौक मार्गे देवजी खिमजी मंगल कार्यालयात पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. शोभायात्रेतील सहभागींचे स्वागतसकल जैन समाज तसेच शहरातील सामाजिक संघटनांच्यावतीने महावीर जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महावीर चौकात कुल्पीचे वितरण करण्यात आले. अकोला बाजारात थंड पेय, चहा, शरबताचे वितरण करून शोभायात्रेचे स्वागत झाले. अग्रसेन चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शोभायात्रेचे स्वागत झाले.

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंतीbuldhanaबुलडाणा