शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

बुलडाणा : औरंगाबाद मार्गावर बस व दुचाकीची धडक, दोन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 8:18 PM

धाड: वाहनास भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एस.टी.बसला धक्का लागून दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सहकार विद्या मंदिराजवळ घडली. 

ठळक मुद्देओव्हरटेक करित असताना विरुद्ध दिशेने येणा-या बसचा लागला धक्कासहकार विद्या मंदिरजवळील घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधाड: वाहनास भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एस.टी.बसला धक्का लागून दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सहकार विद्या मंदिराजवळ घडली. प्राप्त माहितीनुसार नाशिक शेगाव बस क्र.एम.एच.११ बी.झेड.९२४६ ही औरंगाबाद कडून येताना समोरून दुचाकीस्वार हे एम.एच.२० बी.झेड. ६४३८ बजाज डिस्कवरव वरून वाहनास ओव्हरटेक करण्याचे घाईत सरळ बसवर आले. दरम्यान बसच्या चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु बसचा एक कोपरा लागल्याने दुचाकीस्वार अपघाती जखमी झाले. सदर दुचाकीस्वार हे ग्राम कुलमखेड येथील असून संतोष तोताराम शिंदे व समाधान ओंकार बोरकर अशी जखमींची नावे आहेत. जखमींना नागरीकांनी प्रथम ग्रामीण रूग्णालय धाड नंतर पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे रवाना केले आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नोंद घेतली आहे. अद्यापपर्यंत याप्रकरणी पुढील कारवाई सुरूच होती. तपास पीएसआय अशोक रोकडे करत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात