शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

मध्यप्रदेशात विक्री करण्यात आलेल्या बुलडाण्याच्या महिलेची अखेर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:20 AM

Crime News बुलडाण्यातील चार आरोपींसह मध्यप्रदेशातून पीडित महिलेसह तिचा कथीत पती यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देवदर्शनाच्या बहाण्याने बुलडाणा शहरातील विष्णुवाडी भागात राहणाऱ्या एका महिलेची मध्यप्रदेशात विक्री करणाऱ्या बुलडाण्यातील चार आरोपींसह मध्यप्रदेशातून पीडित महिलेसह तिचा कथीत पती यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणात पोलिस पीडित महिलेचा जबाब नोंदवीत आहेत.दिवाळीपासून ही महिला मध्यप्रदेशातील सोयत पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या कंवराखेडी येथे आरोपी पप्पु मेहेर (२६) याच्याकडे होती. पीडित महिले ही तिच्या पतीपासून विभग्त राहते. दिवळी दरम्यान या पीडित महिलेला व तिच्या मुलाला बुलडाण्यातील तीन महिला व एका व्यक्तीने देवदर्शनासाठी नांदेड जिल्ह्यात जावू म्हणून नेले. मात्र तिला नंतर परभणी जिल्हयातील एका खेड्यात नेण्यात आले .तेथे तिचे कथीतस्तरावर पप्पू मेहेर याच्याशी जबरीने विवाह लावून देण्यात आला होता. तेव्हापासून ही महिला मध्यप्रेदशातील पप्पू मेहेर याच्याकडे होती. या संदर्भात पीडित महिलेचा मुलगा हा स्थानिक केदार राजुरिया यांच्याकडे काम करत होता. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी पीडित महिलेचा केदार राजुरिया यांना फोन आला त्यानंतर हा संपुर्ण प्रकार समोर आला. प्रकरणी राजुरिया यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडित महिलेसह बुलडाण्यातील चार व मध्यप्रदेशातून पीडित महिलेचा कथितपती राजू मेहेर यास ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश