शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ४२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:32 AM

Buldana district receives 42% of the annual average rainfall : चार तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेली दोन दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून जिल्ह्याची सरासरी ४१.६८ टक्के झाली आहे. दरम्यान चार तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.यामध्ये प्रामुक्याने चिखली, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली होती. शुक्रवारी सरासरी केवळ १.९ मिमी पाऊस झाला. केवळ संग्रामपूर तालुक्यात १३.३ मिमी ऐवढा पाऊस झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात ३१७.४ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तो ४१.६८ टक्के आहे. यामध्ये चिखली तालुक्यात ५२.८७ टक्के, सिंदखेड राजामध्ये ६०.३२, लोणार ५०.९७ आणि मेहकर तालुक्यात ६५.६२ टक्के पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरीची ५० शीही अेालांडली नाही. प्रकल्पांमधील जलसाठ्यातही त्यामुळे अपेक्षीत वाढ झालेली नाही.

दोन तालुक्यात कमीशेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात यंदा तुलनेने कमी पाऊस झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यात वार्षिक सरासरीच्या अवघा २०.६९ टक्के तर शेगावमध्ये २४.५१ टक्केच पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यातही सरासरी ४० टक्क्यांच्या आत पाऊस असल्याने प्रकल्पांमध्येही अपेक्षीत जलसाठा झालेला नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस