ब्रेकिंग: मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी बुलढाण्यात 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 03:02 PM2019-10-13T15:02:09+5:302019-10-13T15:02:33+5:30

या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली.

Breaking: Suicide of youth by wearing 'Bring Your Government' T-shirts on fire at Chief Minister's Sabha In Buldhana | ब्रेकिंग: मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी बुलढाण्यात 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

ब्रेकिंग: मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी बुलढाण्यात 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

Next

खामगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित केली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली.  जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वीच खातखेड येथील या युवकाने आत्महत्या केली.

 

Web Title: Breaking: Suicide of youth by wearing 'Bring Your Government' T-shirts on fire at Chief Minister's Sabha In Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.