शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अवैध सावकारी प्रकरणात दोघांना जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:27 AM

सावकाराच्या  जाचाला कंटाळून खामगाव येथील एकाच कुटुंबांतील तिघांनी  विष प्राशन केले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खामगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  आरोपींनी  खंडपीठात धाव घेतली होती.

ठळक मुद्देनागपूर खंडपीठाचा निकालकोणत्याही क्षणी होणार अटक

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  येथील दोन अवैध सावकारांचा अटकपूर्व जामीन  अर्ज  नागपूर खंडपीठाने फेटाळला. अवैध सावकाराच्या  जाचाला कंटाळून खामगाव येथील एकाच कुटुंबांतील तिघांनी  विष प्राशन केले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खामगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  आरोपींनी  खंडपीठात धाव घेतली होती.जोहार्ले ले-आऊटमधील देवेंद्र जामोदे यांच्यासह त्यांचे वडील  श्रीराम जामोदे आणि भाऊ नरेंद्र जामोदे यांनी अवैध सावकार  निर्मला रामचंद्र कबाडे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. पर तफेड केल्यानंतरही अवैध सावकारांकडून अतिरिक्त पैशांसाठी   तगादा लावल्या जात होता. निर्मला कबाडे यांचा भाऊ प्रकाश  रामकृष्ण गावंडे याने देवेंद्र जामोदे यांचा कोर्टासमोरील पानठेला  नोटरीकरून ताब्यात घेतला होता. अवैध सावकाराच्या जाचाला  कंटाळून   देवेंद्र जामोदे(३५),  श्रीराम जामोदे (६५), नरेंद्र  जामोदे (३0) यांनी २३ सप्टेंबरला विष प्राशन केले. यात नरेंद्र  जामोदेंचा मृत्यू झाला होता. देवेंद्र  जामोदेंच्या बयाणावरून  प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. प्रकरणात आता खंडपीठाने  आधीचा निकाल कायम ठेवत आरोपींचा अटकपूर्व जामिन  नाकारला. पोलिस त्यांच्या शोधात आहे. मुख्य आरोपी प्रकाश  गावंडे आणि निर्मला कबाडे  फरार आहेत.

ठाकूर याला ४८ तासात हजर होण्याचे आदेश !खामगावातील एका प्रकरणात विजयसिंह ठाकूर याचाही जामीन  ७ नोव्हेंबरला नागपूर खंडपीठाने नाकारला.दरम्यान, ठाकूर यास  ४८ तासाच्या आत न्यायालयात हजर होण्याचे आदेश  न्यायालयाने दिले आहेत. ठाकूर याच्या शोधार्थही पोलिसांनी प थक रवाना केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा