रक्तदानासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक : श्वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST2021-04-07T04:35:50+5:302021-04-07T04:35:50+5:30

भारतीय जनता पक्षाचा ६ एप्रिल रोजी ४१ वा स्थापना दिवस रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. यावेळी आ. महाले बोलत ...

Blood donation requires everyone's initiative: Shweta Mahale | रक्तदानासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक : श्वेता महाले

रक्तदानासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक : श्वेता महाले

भारतीय जनता पक्षाचा ६ एप्रिल रोजी ४१ वा स्थापना दिवस रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. यावेळी आ. महाले बोलत होत्या. ६ एप्रिल रोजी सेवालय या आमदार श्वेता महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात २७ युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील, शहराध्यक्ष सुदर्शन खरात, नगरसेवक गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, शैलेश बाहेती, प्रा. वीरेंद्र वानखेडे, अ‍ॅड. संजय सदार, पंजाबराव धनवे, अंकुश तायडे, सिद्धेश्वर ठेंग, सागर पुरोहित, संदीप लोखंडे, गजेंद्र म्हस्के, रितेश पवार, दत्ता इंगळे, दुर्गादास मोरे, गोपाळ शेळके, राजीक शहा, कैलास घाडगे, योगेशसिंह राजपूत, डॉ. रवींद्र पवार, आदिनाथ जाधव, संदीप म्हस्के, अनंता सोळंकी, उमेश खंडागळे, शिवराज साप्ते यांची उपस्थिती होती.

Web Title: Blood donation requires everyone's initiative: Shweta Mahale