शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान महायज्ञास प्रारंभ, ५१ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:42 IST

Lokmat Blood donation Mahayagya started : राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्रामसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार पासून रक्तदान महायज्ञाला प्रारंभ करण्यात आला. राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मा. आ. हर्षवर्धन सपकाळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तथा स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून या शिबारास प्रारंभ झाला. लोकमत परिवार आणि जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये पहिल्या दिवशी २१ जणांनी रक्तदान केले. दरम्यान ‘लोकमत’ने २जुलै ते १५ जुलै पर्यंत आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद असून कोरोनाच्या संकट काळात रुग्णांची गरज भागविण्याचे माेलाचे काम या माध्यमातून होत असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४५ लाख रुपये त्यांनी दिले होते. त्यातून आणलेल्या  उपकरणाची पाहणी त्यांनी केली. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांची भेट घेऊन  त्यांची विचारपूस केली. 

सानंदा यांचे ६१ व्या वर्षी रक्तदानरक्तदान महायज्ञात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी वयाची तमा न बाळगता ६१ व्या रक्तदान केले. आतापर्यंतच्या जीवनात त्यांनी तब्बल ७० पेक्षाही अधिक वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान हे पुण्यकर्म आहे. रक्तदानातून मानवी जीवनाला अमूल्य मदत करता येते. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी सानंदा यांनी उपस्थित रक्तदात्यांचा सत्कार केला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेLokmat Eventलोकमत इव्हेंट