शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा अपघात; दोन ठार

By admin | Updated: April 25, 2017 00:31 IST

मलकापूरपांग्रा : मलकापूर पांग्रा येथील विजय मखमले शाळेजवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले.

अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक; एक गंभीर

मलकापूरपांग्रा : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील विजय मखमले शाळेजवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २३ एप्रिलच्या रात्री १० वाजता घडली.दुसरबिड येथे खदान कामावर काम करण्यासाठी एम.एच. ३७ - ७००३ या मोटारसायकलने अमोल संतोष देवकर व त्याचे वडील संतोष देवकर आणि नामदेव सानप हे रात्री १० वाजताच्या दरम्यान दुसरबिडला जात असताना मलकापूर पांग्रा येथील विजय मखमले शाळेजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये नामदेव सानप (४३) रा दुसरबीड, अमोल संतोष देवकर (२७) रा. शेदुरजन हे घटनास्थळी ठार झाले. संतोष देवकर हे गंभीर जखमी झाले असून, त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन अज्ञात वाहनाविरुद्ध कलम ३०४ अ भादंवि २७९, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गीते करीत आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्यामुळे अनेक प्रवाशांना जायबंदी व्हावे लागले. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.