शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा नगरपंचायत अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST

मोताळा नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक दोन ते १३ या प्रभागांमधील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. संजय गायकवाड यांनी केले. ...

मोताळा नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक दोन ते १३ या प्रभागांमधील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. संजय गायकवाड यांनी केले. मोताळा नगरपंचायतमध्ये दोन कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून त्वरित सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ही कामे पूर्ण करू, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले होते, त्या आश्वासनाची पूर्तता होत आहे. येत्या दोन-तीन दिवसात उर्वरित कामाचेसुद्धा भूमिपूजन होणार आहे. मोताळा शहरामध्ये लवकरच विकास कामाचा पुढचा टप्पासुद्धा सुरू केल्या जाईल, यामध्ये शहरांमधील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, कब्रस्तान मधील सुविधा, बुध्द विहारकरिता निधी, शहरांमधील ओपन स्पेस सौंदर्यीकरण, मुख्य जागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासहित महापुरुष यांचे पुतळे, खुल्या जागेमध्ये जिमची सुविधा, शहरामध्ये व्यायामशाळा आदीसह अनेक मूलभूत सुविधांचा समावेश आहे. (वा. प्र.)