भास्करराव शिंगणे पॅनल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:36 AM2021-01-19T04:36:25+5:302021-01-19T04:36:25+5:30

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून देऊळगावमही ग्रामपंचायत ओळख आहे. या वर्षीची निवडणूक बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र ...

Bhaskarrao Shingane wins panel | भास्करराव शिंगणे पॅनल विजयी

भास्करराव शिंगणे पॅनल विजयी

Next

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून देऊळगावमही ग्रामपंचायत ओळख आहे. या वर्षीची निवडणूक बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात ही निडणूक लढवली असून, स्व. भास्करराव पॅनलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. नव्याने स्थानक झालेल्या ग्रामविकास पॅनलला ६ जागेवर विजय मिळवता आला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांच्या नेतृत्वात ही निडणूक लढवली. या पॅनलचे वाॅर्ड क्र १ जोस्ना वसुदेव शिंगणे, सैयद नफिसाबी सैय्यद हबीब, वंदना भगवान शिंगणे, मोहम्मद अतिक मोहम्मद आत्ता, कमल उमेश शिंगणे, विनीता विवेक खिलारे गजानन मधुरक शिंगणे पूजा सचिन राणा लक्ष्मी रामकिसन म्हस्के, सुनीता अनंथा इंगळे यांनी विजय मिळवला तर ग्रामविकास पॅनलकडून तुळशीराम पंडित, शीलाबाई मधुकर शिंगणे, आशा शंकर शिंगणे, गणेश सुखदेव शिंगणे, कैकई अशोक शिंगणे संदीप विजय राऊत यांनी विजय मिळवला.

Web Title: Bhaskarrao Shingane wins panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.