शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

जनुना तलावाच्या सौंदर्यीकरणास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 3:37 PM

लोकमत  जलसंवर्धन अभियानाच्या माध्यमातून खामगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावाच्या खोलीकरणाचा व सौंदर्यीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  लोकमत  जलसंवर्धन अभियानाच्या माध्यमातून खामगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावाच्या खोलीकरणाचा व सौंदर्यीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता. याची दखल घेत भारतीय जैन संघटनेसह रोटरी क्लबने खोलीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे तलावातील ८५ हजार ब्रॉस काळ उपसण्यात आला. शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात नेल्याने जमिन सुपीक होण्यास मदत झाली. गाळ काढल्याने २० कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. रविवारी, १४ जुलैरोजी याठिकाणी शिवशंभो ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. एकाचवेळी २५० रोपट्यांची लागवड याठिकाणी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, वसुंधरा फाउंडेशनचे संचालक सागर फुंडकर व नगराध्यक्ष अनिता डवरे, शिवशंभो ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी उपक्रमाची प्रशंसा करून बगिचाच्या सौंदर्यीकरणासोबत तलावात बोटींग सुविधा व लहान मुलासाठी वॉटर पार्कसह खेळण्याची साध़ने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे सांगितले. नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी सुद्धा यावेळी मनोगतातून जनुना तलावाचे संवर्धन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. शिवशंभो ग्रुपचे संतोष डिडवाणिया यांनी तलाव परिसरात लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धनासोबतच झाडाचा वाढदिवस साजरा करून दरवर्षी याच ठिकाणी नवनविन झाडे लावण्याचा निर्धार केला असल्याची माहिती दिली. तर वसुंधरा फाउंडेशनचे अध़्यक्ष सागर फुंडकर यांनी तलाव परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी शिवशंभो ग्रुपचे अध्यक्ष सावरमल शर्मा, संतोष डिडवाणिया, अमीत गोयनका, शशिकांत सुरेका, संजय मोहिते, राम मोहिते पाटील, रोटरी क्लब, लायन्स क्लब, शिवनेरी ग्रुप, वृक्षप्रेमी, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा