शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मेहकर शहरात  अस्वलाचा संचार, नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:36 PM

Bear in Mehkar city : रविवारी रात्री अस्वल बघितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : चोरट्यांच्या भीतीने काॅलनीमध्ये गस्त घालत असलेल्या नागरिकांनी रविवारी रात्री अस्वल बघितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मेहकर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी पुढाकार घेत काॅलनीमध्ये गस्त घालणे सुरू केले आहे. रविवारी रात्री येथील पटवारी काॅलनीत  गजानन लाटे, मुरलीधर इंगोले, विजय लहाने, गजानन सरोदे गस्तीवर असताना त्यांना दोन अस्वल दिसली. अस्वल अंगावर येत असल्याने या चौघांनी त्यांना हुलकावणी देत स्वतःचे संरक्षण केले. मात्र या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची वन्यजीव विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी हाेत आहे.

टॅग्स :Mehkarमेहकरwildlifeवन्यजीव