सावधान ! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST2021-01-20T04:34:04+5:302021-01-20T04:34:04+5:30

कोरोना पसरतोय दिनांक पॉझिटिव्ह ...

Be careful! Corona does not spread from Sankranti variety, does it? | सावधान ! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना?

सावधान ! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना?

कोरोना पसरतोय

दिनांक पॉझिटिव्ह मृत्यू

१४ जानेवारी - ५३ ००

१५ जानेवारी - ३६ ०१

१६ जानेवारी - ६२ ००

१७ जानेवारी - ४४ ०१

१८ जानेवारी - ७० ००

लस आली तरी धोका कायम

वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title: Be careful! Corona does not spread from Sankranti variety, does it?