शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेडी धरणातूनअवैध पाणी उपशाप्रकरणी कारवाईस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:00 IST

लोणार:  बोरखेडी धरणातून बेकायदा पाण्याचा उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशीत करताच शाखाधिकारी एन. ए. बळी यांनी थेट बोरखेडी धरण गाठून आठ नोव्हेंबरला पाहणी केली. परंतू बेकायदा पाणी उपशाप्रकरणी त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळाचे कारण केले पुढे

लोणार:  बोरखेडी धरणातून बेकायदा पाण्याचा उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशीत करताच शाखाधिकारी एन. ए. बळी यांनी थेट बोरखेडी धरण गाठून आठ नोव्हेंबरला पाहणी केली. परंतू बेकायदा पाणी उपशाप्रकरणी त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.बोरखेडी धरणातून बेकायदा पाणी उपसा होत असल्याचे वृत्त लोकमते आठ नोव्हेबंरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन अधिकारी तेथे गेले होते. धरणापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर शाखा अभियंत्यांचे कार्यालय आहे. परंतू त्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. आधीच लोणार तालुक्यातील काही गावामध्ये भूजल अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे जतन करणे गरजेचे झाले आहे. मा६ त्याकडे अधिकार्यांकडून दुर्लक्ष होते. कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे पण कारवाई केली जात नाही. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने दोन दिवसानंतर कारवाई केली जाईल, असे शाखा अभियंत्यांचे म्हणणे आहे.

८ नोव्हेंबर रोजी बोरखेडी धरणावर जावून पाहणी केली. विद्युत कनेक्शन तोडलेले असताना कुठून विद्युत जोडणी करून पाणी चोरी होत आहे हे शोधण्यासाठी महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधला आहे. -  एन.ए. बळी , शाखा अधिकारी, सिंचन शाखा , सुलतानपूर . जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागामार्फत संबधित शाखा अधिकारी , कर्मचारी यांना पाणी चोरी थांबविण्यासाठी सक्त निर्देश देण्यात आलेले असून विद्युत वितरण कार्यालयालाही मोटार पंपाचे कनेक्शन तोडण्यासाठी पत्र देण्यात आहे. याबाबत शाखा अधिकारी एन. ए. बळी यांना कारवाईच्या सुचना देण्यात येतील. - कैलास ठाकरे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलडाणा.

टॅग्स :DamधरणWaterपाणी